Science, asked by SomnathKokate, 1 month ago

3. ओळखा पाहू मी कोण ?
ब ) मी एक खगोलीय वस्तूफिरत राहतेग्रहाभोवती, नसेल जरी स्वत:चा प्रकाश चमकतो मात्र दिमाखात.​

Answers

Answered by omvkarkele
2

Answer:

उपग्रह आहे मी

Explanation:

उपग्रह हा ग्रहा भवती फिरत असतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे चंद्र

Similar questions