3.औद्योगिक स्थान निश्चिती वर परिणाम करणारा दुय्यम घटक कोणता ?
(1 Point)
वाहतूक व दळणवळणाची साधने
कच्चा मालाची उपलब्धता
शासनाचे धोरण
श्रमिकांची उपलब्धता
4. औद्योगीक प्रादेशिक असमतोल म्हणजे काय ?
(1 Point)
सामाजिक-सांस्कृतिक विकासातील भिन्नता
लोकसंख्या प्रमाणातील भिन्नता
राजकीय भिन्नता
विभिन्न राज्यातील औद्योगिक विकासाच्या पातळीतील भिन्नता
5. औद्योगिक अर्थशास्त्र ------------- नावानेही ओळखले जाते ?
(1 Point)
वरीलपैकी सर्व
वाणिज्य अर्थशास्त्र
औद्योगिक संघटन आणि धोरण
उद्योगाचे अर्थशास्त्र
6.वेबर यांचा स्थाननिश्चिती चा सिद्धांतामध्ये कोणत्या खर्चाला अधिक महत्त्व दिले आहे ?
(1 Point)
व्याजवरील खर्च
वाहतूक खर्च
उत्पादन खर्च
तंत्रज्ञान खर्च
7. औद्योगिक अर्थशास्त्र या नावाचा उल्लेख सर्वप्रथम ------------- यांच्या लिखाणामध्ये आढळतो ?
(1 Point)
जे. बी. से
केनेथ
पी .डब्ल्यू. एस.अँडयुज
ॲडम स्मिथ
8.यापैकी औद्योगिक विकासावर परिणाम करणारा कोणता देशांतर्गत घटक नाही ?
(1 Point)
राजकोषीय धोरण
भांडवल निर्मिती
परकीय भांडवल
उत्पादनातील सुधारणा
9. नफा मिळविण्याच्या उद्देशाने कोणत्याही प्रकारच्या उत्पादनात गुंतविलेल्या एक व्यक्तीचा किंवा अनेक व्यक्तींचा मालकीची संस्था म्हणजे ------ होय .
(1 Point)
सयंत्र
वरीलपैकी सर्व
उद्योग
उद्योगसंस्था
10. औद्योगिक विकासावर परिणाम करणारे घटक -------------
(1 Point)
परकीय भांडवल
श्रम -भांडवल
वरीलपैकी सर्व
सरकारी धोरण
11. उत्पादकांचा वेगवेगळ्या बाजारपेठांमधील वर्तवणुकीचा अभ्यास ------------ अर्थशास्त्रात केला जातो .
(1 Point)
औद्योगिक अर्थशास्त्र
कल्याणकारी अर्थशास्त्र
व्यवस्थापकीय अर्थशास्त्र
आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र
12. पुढीलपैकी पूर्ण स्पर्धेचे वैशिष्ट्ये कोणते ?
(1 Point)
एकजिनसी वस्तू
असंख्य ग्राहक -असंख्य विक्रेते
पूर्णतः लवचिक मागणी वक्र
वरीलपैकी सर्व
13. पुढीलपैकी कोणत्या बाजारपेठेत मूल्य भेद शक्य आहे
(1 Point)
मक्तेदारी बाजार
पूर्ण स्पर्धा बाजार
द्वयाधिकार बाजार
मक्तेदारी युक्त बाजार
14.वस्तूभेद हे कोणत्या बाजारपेठेचे वैशिष्ट्य आहे
(1 Point)
मक्तेदारी बाजार
मक्तेदारी युक्त बाजार
पूर्ण स्पर्धा बाजार
वरीलपैकी नाही
15. उद्योगाच्या स्थाननिश्चितीचा निर्धारणात हा मूलभूत घटक नाही
(1 Point)
वाहतूक साधनांची सोय
नैसर्गिक वातावरण
श्रम शक्क्तीची उपलब्धता
कच्च्या मालाची उपलब्धता
16. वेबरने उद्योगाचा स्थाननिश्चिती च्या सिद्धांताच्या विश्लेषणासाठी कोणती पद्धत वापरली
(1 Point)
विश्लेषणात्मक पद्धत
आगमनात्मक पद्धत
निर्वाचनात्मक पद्धत
निगमनात्मक पद्धत
17. खाच असलेला (गाठ असलेला ) मागणी वक्र कोणत्या बाजारात दिसून येतो
(1 Point)
पूर्ण स्पर्धा बाजार
मक्तेदारी युक्त बाजार
अल्प जनाधिकार बाजार
मक्तेदारी बाजार
18. दोन किंवा अधिक संस्थांचे एकत्रीकरण म्हणजे
(1 Point)
स्पर्धा किंवा सहकार्य
विलिनीकरण
विक्रय नियंत्रण संघ
संगनमत
19. जमिनीची उपलब्धता हा उद्योगाच्या स्थान निश्चिती करणाचा कोणता घटक आहे
(1 Point)
दुय्यम घटक
इतर घटक
यापैकी नाही
मूलभूत घटक
20. सार्जंट फ्लोरेन्स यांच्या स्थाननिश्चितीच्या सिद्धांतानुसार उद्योगाचे केंद्रीकरण केव्हा होते ?
(1 Point)
स्थान गुणांक समान असल्यास
स्थान गुणांक एक पेक्षा जास्त असल्यास
वरीलपैकी कोणतेही नाही
स्थान गुणांक एक पेक्षा कमी असल्यास
21.पुढीलपैकी कोणत्या बाजारपेठेत उद्योगसंस्था किंंमत स्विकारणारी असते ?
(1 Point)
मक्तेदारी युक्त बाजार
पूर्ण स्पर्धा बाजार
मक्तेदारी बाजार
अल्प जनाधिकार बाजार
22.पुढीलपैकी कोणत्या बाजारपेठेत उद्योग आणि उद्योग संस्था असा भेद केला जात नाही ?
(1 Point)
अल्प जनाधिकार बाजार
पूर्ण स्पर्धा बाजार
मक्तेदारी युक्त बाजार
मक्तेदारी बाजार
Answers
कारखानापद्धतीच्या मोठ्या व भांडवलप्रधान उद्योगांचा विकास, अशी औद्योगिकीकरणाची स्थूलमानाने व्याख्या करता येईल. भांडवलप्रधान उद्योगांचे आधिक्य, हे औद्योगिकीकरण झालेल्या अर्थव्यवस्थेचे एक वैशिष्ट्य असते. त्याचबरोबर लघुउद्योग, कुटीरोद्योग व हस्तव्यवसाय ह्यांचे स्थान व त्यांचा एकूण उत्पादनातील सहभाग अशा अर्थव्यवस्थेत अत्यंत गौण असतो.
औद्योगिकीकरणाला चालना कशी द्यावी व त्याच्या पायऱ्या कशा प्रकारच्या असाव्यात, ह्यांविषयी कुठलाही साचेबंद सिध्दांत सर्व ठिकाणी लागू होण्यासारखा नसतो. ह्याचे कारण विविध देशांतील नैसर्गिक सामग्री व तेथील राजकीय व आर्थिक संस्था ह्या समान नसतात. प्रत्येक देशाची औद्योगिक क्षेत्रातील वाटचाल व तिची दिशा कोणत्याही साचेबंद सिध्दांतावरून ठरत नसून ती स्थानिक व तत्कालीन परिस्थितीतवरच अवलंबून असते.
औद्योगिकीकरणाला चालना मिळण्याकरिता व औद्योगिक विकास वाढत्या वेगाने होण्याकरिता साधनसामग्री, भांडवल, प्रेरक शक्ती, कुशल कामगार व व्यवस्थापन, धाडसी उद्योगसंयोजक, विस्तृत बाजारपेठ व साहाय्यकारी शासन, विकासाची जिद्द, तांत्रिक ज्ञान व ते आत्मसात करून त्याचा उपयोग करण्याची उत्कटता, सामाजिक, आर्थिक व राजकीय संस्थांत विकासास पोषक असा बदल करण्याची तयारी व विकासाकरिता खुले वातावरण, या गोष्टी अत्यावश्यक असतात. ज्या राष्ट्रांत उपरिनिर्दिष्ट घटकांबाबत अनुकूल परिस्थिती होती, त्या राष्ट्रांनी औद्योगिकीकरणाच्या क्षेत्रात आघाडी मारली आहे. अर्थात अशा सर्वच राष्ट्रांचे औद्योगिकीकरण एकाच वेळी झाले नाही. स्थानिक व तत्कालीन परिस्थितीप्रमाणे अशा राष्ट्रांनी औद्योगिकीकरणाचा टप्पा वेगवेगळ्या वेळी गाठला आहे.
Answer:
औद्योगिक स्थाननिश्चिती संबंधि अर्थतज्ञ
आगोष्ट लोटस यांनी खलील पैकी
कोणत्या घटकावर अधिक भर दिलेला
आहे.