History, asked by xXItzcutekudiXx, 10 hours ago

3)पुढील चौकटीत काही राजकीय घराणेशाही व त्यांची सत्ता असलेले ठिकाण दिलेले आहेत ते तुम्ही जोडा.
[ पाल,राजपूत, चोळ, होयसळ, राष्ट्रकुट, शिलाहार,यादव ] [ तमिळनाडू, बंगाल, उत्तरभारत, कर्नाटक, महाराष्ट्र,पश्चिम महाराष्ट्र,औरंगाबाद ]​

Answers

Answered by abhishekshivade
9

Answer:

पाल - बंगाल

राजपूत- उत्तर भारतातील

चोळ - तामिळनाडू

होयसळ - कर्नाटक

राष्ट्रकुट - महाराष्ट्र

शिलाहार - पश्चिम महाराष्ट्र

यादव - औरंगाबाद

Similar questions