CBSE BOARD X, asked by ahirraokhush, 1 month ago

(3) पुढील काव्यपंक्तींचा सरळ अर्थ तुमच्या शब्दांत लिहा
तू झालास मूक समाजाचा नायक
आणि जागा केलास उभा बहिष्कृत भारत.​

Answers

Answered by ankitaadsul1011
6

Answer:

बिकट परिस्थितीवर स्वार होऊन तू नवा इतिहास घडवला . मूक बनून जगणार्‍या समाजाचा , तू नेता बनलास आणि बहिष्कृत केलेल्या समाजातून जागृत केलास .

Similar questions