Hindi, asked by moins3211, 22 days ago

3 पुढील संज्ञा (संकल्पना स्पष्ट करा (कोणत्याही दोन) कर्मचारी व्यवस्थापन २) स्टार्ट अप ३) बँकिंग ४) विमा​

Answers

Answered by prasadjadhav696897
0

Answer:

कर्मचारी सकल्पणा आहे व्यवस्थापन

Answered by rajraaz85
0

Answer:

कर्मचारी व्यवस्थापन-

  • कुठलाही व्यवसाय करण्यासाठी उपयुक्त असे कौशल्यपूर्ण कर्मचार्‍यांची आवश्यकता असते.

  • कुठल्या कामासाठी कोणत्या व्यक्तीचा उपयोग करता येईल. तसेच एखादे कार्य करण्यासाठी ज्या कौशल्यांची आवश्यकता असते ते कौशल्य असणारा व्यक्ती शोधता येईल व त्याच्याकडून ते काम कसे करून घेता येईल या सर्व गोष्टी कर्मचारी व्यवस्थापनात येतात.

स्टार्ट अप-

  • एखादी वैविध्यपूर्ण अशी नवीन संकल्पनेचा विचार करून त्या गोष्टीच्या माध्यमातून व्यवसाय करू इच्छिणाऱ्या व्यक्तींच्या प्रयत्नांना स्टार्टअप असे म्हणतात.

  • बाजारातून भांडवल उभारून सुचलेल्या संकल्पनेचा प्रत्यक्षात उतरवण्याचा प्रयत्न असतो तो प्रयत्न स्टार्ट च्या माध्यमातून केला जातो.

  • आपल्या संकल्पनेच्या माध्यमातून बाजारातून पैसे उभे करून भांडवल गुंतवून त्यातून फायदा कसा करता येईल त्यासाठी स्टार्ट अपची निर्मिती केलेली असते.

Similar questions