3. पुढील सुविचाराचा अर्थ उदाहरणासह सांगा
'बोलेल तो करेल काय? गर्जेल तो पडेल काय?
उत्तर:
Answers
Answered by
5
Answer:
एखादा माणूस मानतो की अरे तो काय करू शकत नाही त्याच्यावर विश्वास ठेवून आपल्याला काहीही मिळणार नाही तो नुसता बडबड करत राहतो बडबड केल्याने त्याचे खूप वाटोळ होते यालाच म्हणतात बोलेल तो करेल काय आणि गरजेल तो पडेल काय
Similar questions