Hindi, asked by dagaletushar43, 1 month ago

(3) पुढील शब्दांचे अनेकवचन लिहा :

-
(i) पोथी​

Answers

Answered by shraddhabadhe
7

Answer:

ans is pothya

because of ek pothi anek pothya

Answered by rajraaz85
0

Answer:

पोथी या स्त्रीलिंगी शब्दाचे अनेक वचन पोथ्या असे होते.

पोथी हे एक 'ई' कारान्त स्त्रीलिंगी नाम आहे. काही 'ई' कारान्त स्त्रीलिंगी नामाचे अनेकवचन 'या' कारान्त होते.

इतर काही ई कारान्त स्त्रीलिंगी नामाचे अनेकवचन बघूया.

नदी - नद्या,

चांदणी - चांदण्या

काठी- काठ्या

भाकरी - भाकऱ्या

बाई - बाया

लेखनी - लेखन

गाडी - गाड्या

पणती - पणत्या

स्त्री- स्त्रिया

बी - बीया

परंतु काही ई कारान्त स्त्रीलिंगी नामांचे एकवचन व अनेकवचन सारखेच असते.

दासी - दासी,

दृष्टी - दृष्टी

लाली - लाली

युवती - युवती

तरुणी - तरुणी

Similar questions