India Languages, asked by bhushan566, 3 months ago

3. पुढीलपैकी कोणत्याही दोन वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यांत उपयोग करा:
(i) तारेवरची कसरत करणे
(ii) उंबरठा ओलांडणे
(ii) पिकलं पान गळणं​

Answers

Answered by tanvi4857
7

Answer:

1. खूप मेहनत करणे

2. आपल्या आवाक्यातून बाहेर पडणे

3. खूप जीर्ण अवस्था होणे .

Explanation:

Hope it helps you..

Similar questions