. 3. पुढे दिलेल्या प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा : (कोणतेही चार)
(1) ब्राझीलमधील सर्वोच्च शिखर कोणते आहे?
'लिंग गुणोत्तर' म्हणजे काय?
(3) मॅनॉस या शहराजवळ कोणत्या नदयांचा संगम होतो?
(4) भारतीय कंपन्यांनी ब्राझीलमधील कोणत्या क्षेत्रात गुंतवणूक केली आहे?
क्षेत्रभेटीद्वारे एखादया क्षेत्राच्या कोणकोणत्या बाबींशी संबंधित माहिती मिळवता येते
Answers
Answered by
10
Answer:
पिको दी नेब्लीना' हे ब्राझीलमधील सर्वोच्च शिखर आहे
Answered by
3
Answer:
भारतीय कंपन्यांनी ब्राझिलधील माहिती व तंत्रज्ञान , औषधोत्पाधन, ऊर्जानिर्मिती , शेती व्यवसाय , खाणकाम , अभियांत्रिकी उद्योग , आणि वाहांनिर्मिती इत्यादी क्षेत्रात गुंवणुक केली आहे
Similar questions