History, asked by ashakhadke85, 2 months ago

3) पेशव्यांनी आपल्या काळात कोणत्या इमारती उभारल्या ?
4) मराठेशाहीतील घाटांची माहिती लिहा ?​

Answers

Answered by rgunjal442
1

Answer:

4.

घाटाचे नावे कि.मी. मार्ग

1)राम घाट ७ कि. मी. कोल्हापुर – सावंतवाडी

2)अंबोली घाट १२ कि. मी. कोल्हापुर – सावंतवाडी

3)फोंडा घाट ९ कि. मी. संगमेश्वर – कोल्हापुर

4)हनुमंते घाट १० कि. मी. कोल्हापुर – कुडाळ

5)करूळ घाट ८ कि. मी. कोल्हापुर – विजयदुर्ग

6)बावडा घाट कोल्हापुर – खारेपाटण

7)आंबा घाट ११ कि. मी. कोल्हापुर – रत्नागिरी

8)उत्तर तिवरा घाट सातारा – रत्नागिरी

9)कुंभार्ली घाट सातारा – रत्नागिरी

10)हातलोट घाट सातारा – रत्नागिरी

11)पार घाट १० कि. मी. सातारा – रत्नागिरी

12)केंळघरचा घाट सातारा – रत्नागिरी

13)पसरणीचा घाट ५ कि. मी. सातारा – वाई

14)फिटस् जिराल्डाचा घाट ५ कि. मी. महाबळेश्वर – अलिबाग

15)पांचगणी घाट ४ कि. मी. पोलादपुर – वाई

16)बोरघाट १५ कि. मी. पुणे – कुलाबा

17)खंडाळा घाट १० कि. मी. पुणे – पनवेल

18)कुसुर घाट ५ कि. मी. पुणे – पनवेल

19)वरंधा घाट ५ कि. मी. पुणे – महाड

20)रूपत्या घाट ७ कि. मी. पुणे – महाड

21)भीमाशंकर घाट ६ कि. मी. पुणे – महाड

22)कसारा घाट ८ कि. मी. नाशिक – मुंबई

23)नाणे घाट १२ कि. मी. अहमदनगर – मुंबई

24)थळ घाट ७ कि. मी. नाशिक – मुंबई

25माळशेज घाट ९ कि. मी. नाशिक – मुंबई

26)सारसा घाट ५ कि. मी. सिरोंचा – चंद्रपुर

27) जळगाव घाट – औरंगाबाद

28) चिखलदरा घाट – अमरावती

Similar questions