Science, asked by bhartichavan0181, 1 month ago

3) रात्री तारे लुकलुकताना दिसतात.​

Answers

Answered by riyaa22131
4

रात्रीच्या वेळी आकाशात जे लुकलुकणारे हजारो पृथक प्रकाश बिंदू दिसतात, त्यांना आपण चांदण्या किंवा तारे म्हणतो. ग्रह परप्रकाशित असतात, तर तारे स्वयंप्रकाशी असतात. ... चांदण्या पाहता पाहता मधेच एखादी चांदणी लुकलुकून नाहीशी झाल्याचा भास होतो, तर काही चांदण्या नव्याने दिसावयास लागतात.

Similar questions