History, asked by adhikraogovindpatil, 1 month ago

3) रघुनाथराव भोसले यांनी मराठ्यांचे वर्चस्व कोणत्या प्रदेशावर निर्माण केले ?​

Answers

Answered by DankBrownKudi
4

Answer:

तिसरे इंग्रज-मराठा युद्ध हे इ.स. १८१७-१८मध्ये मराठे व इंग्रजांच्यात झालेले तिसरे व निर्णायक युद्ध होते. या युद्धात इंग्रजांनी मराठा साम्राज्याचा पराभव केला व जवळपास संपूर्ण भारतावर नियंत्रण मिळवले.व्दितीय इंग्रज मराठा युद्धाच्या नंतर मराठ्यांना आणि ब्रिटिशांना उसंत मिळाली,त्या दरम्यान ब्रिटिशांनी स्वतःची शक्ती वाढवली परंतु मराठ्यांनी एकोपा टिकवला नाही आणि ते ब्रिटीशांच्या तुलनेत मराठे राजनैतिक आणि लष्करीदृष्ट्या कमी पडत गेले.अशा पार्श्वभूमीवर गव्हर्नर जनरल लॉर्ड हेस्टींग्सची नियुक्ती झाली[१]. त्याने आपल्या कारकिर्दीत आक्रमक धोरणाचा अवलंब केला.नेपाळ युद्धाच्या समाप्तीनंतर पेंढारी लोकांशी संघर्ष सुरु करून अप्रत्यक्षरीत्या मराठ्यांनाच आव्हान दिले.

Similar questions