Biology, asked by sasteswamini, 8 hours ago

3) सारांश लेखन दिलेल्या उताऱ्याचे 1/3 सारांश तुमच्या शब्दात लिहा. समजा आपल्या देशातील प्रत्येक कुटुंबाकडे एक मोटर आली प्रत्येक कुटुंबाला स्वतःचा फ्लॅट वा बंगला मिळाला तर आपल्या जीवनात नक्कीच केवढेतरी समृद्धी आल्यास आली असे आपण म्हणू पण या समृद्धीचा समृद्धीला अर्थ काय असेल? प्रचंड प्रमाणावर प्रदूषणा आज वापरतो त्या पेक्षा एक हजार पटींनी जास्त पेट्रोल वापरू आज जेवढे प्रदूषित व्हावे आपण हवेत सोडतो त्याहून एक हजार पटींनी प्रदूषण त्यामुळे होईल. आज मुंबई, दिल्ली, कोलकत्ता इत्यादी शहरातील 65 ते 70 टक्के प्रदूषण वाहनांमुळे होते. जर 1 हजार पटीने जास्त पेट्रोल वापरावे लागले. तर तितक्याच प्रमाणात परकीय चलन द्यावे लागेल. शिवाय हजार पटींनी प्रदूषित झालेल्या हवेमुळे दमा, हृदयरोग, कॅन्सर अशा रोगांचा फैलाव होईल म्हणजेच समृद्धी बरोबरच अधोगतीचा शाप येईल याचाच अर्थ हा की, समृद्धी म्हणजेच विकास नव्हे विकास म्हणजे भरपूर पैसा वा चैनीच्या वस्तूंची रेलचेल नव्हे.​

Answers

Answered by HarsShinde07
0

Answer:

MAKE IT BRAINLIST ANSWER THEN I WILL ANSWER

Similar questions