Science, asked by prathamesh7732, 11 months ago

3) सूर्यकुलातील सर्वांत तेजस्वी ग्रह कोणता ?​

Answers

Answered by halamadrid
19

Answer:शुक्र ग्रह हा सूर्यकुलातील सर्वात तेजस्वी ग्रह आहे.

Explanation:शुक्र हा सूर्यापासून दुसरा ग्रह आहे.हा दुसरा सर्वात मोठा स्थलीय ग्रह आहे.शुक्र,चंद्रानंतर रात्रीच्या वेळी आकाशात सर्वात तेजस्वी दिसतो.

शुक्र ग्रह पृथ्वी आणि इतर काही ग्रहांच्या दिशेच्या उलट्या दिशेला फिरतो.या ग्रहाचे नाव प्रेम आणि सौंदर्याची रोमन देवी 'वीनस' च्या नावावर ठेवले गेले आहे.या ग्रहाला पृथ्वीची बहिण देखील म्हटले जाते.

Answered by nandeshwararyan
0

Answer:

4) शुक्र

Explanation:

सूर्यापासुन चे अंतर – 10.82

परिवलन काळ – 243 दिवस

परिभ्रमन काळ – 224.7 दिवस

इतर वैशिष्टे – सूर्यकुलातील सर्वात तेजस्वी ग्रह पृथ्वीवरून संध्याकाळी व सकाळी आकाशात दिसतो. हा स्वत:भोवती पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरतो

Similar questions