Biology, asked by navnath57, 6 months ago

3) स्वच्छतेसाठी पाण्याशिवाय दुसरा पर्याय नाही.

Answers

Answered by anjuv8519
0

Explanation:

उत्तर : पाण्यात अनेक पदार्थ विरधळ शकतात. अंधोळ करणे, कपडे व भांडी पुणे अशा कामांकरिता पाण्याचा स्वच्छक म्हणून उपयोग करणे] सोपे जाते. पाण्यासारखा दुसरा स्वस्त सहज आणि सोपा पर्याय स्वच्छतेसाठी नाही. म्हणून असे म्हणतात की स्वच्छतेसाठी पाण्याशिवाय दूसरा पर्याय नाही.

Similar questions