India Languages, asked by sudeeppotekar18, 1 month ago

3
स्वमल
लेफिीकेने अनमवलेली इस्पितळातील प्राण्यांची
दुनिया कमव्या शबात लिहा
न​

Answers

Answered by UniqueBabe
4

प्राणी म्हणजे अन्न मिळविणे व इतर कारणांसाठी हालचाल करु शकणारे बहुपेशी सजीव होत. सजीव स्वतःची वाढ करण्याची आणि स्वतःचे संरक्षण करण्याची खटपट करतात आणि हेच त्यांच्या जिवंतपणाचे गमक आहे. प्रत्येक जीव आपल्यापासून दुसरा जीव उत्पन्न करतो हे सुद्धा जिवंतपणाचे लक्षण आहे. प्रत्येक सजीवाला आपल्या दैनंदिन क्रिया करण्यासाठी अन्न मिळवावे लागते. अन्न प्राशन करणे आणि प्राशन केलेल्या अन्नातून आवश्यक गोष्टी निघून गेल्यावर त्याज्य द्रव्ये टाकून देणे ही पण सजीव असण्याची ओळख आहे.यात समागम होते

Similar questions