India Languages, asked by adityachouhan5555, 8 months ago


3) स्वमत: आपल्या जीवनातील समतोल आहाराचे महत्त्व या विषयावर तुमचे मत लिहा.​

Answers

Answered by shravanipendhari
33

Answer:

kindly refer the above image..

Attachments:
Answered by chamilmajumder
2

Answer:

तसेच भविष्यासाठी पोषकतत्वे आणि कार्यशक्ती पुरवली जाते , कार्यशक्तीचा शरीरात साठाही केला जातो अशा आहाराला समतोल आहार असे म्हणता

समतोल आहारामुळे शारीरिक शक्ती, मानसिक तत्परता, बौद्धिक प्रगल्भता, रोगप्रतिकारक शक्ती, सौंदर्य, उमदे व सुदृढ व्यक्तिमत्त्व व आरोग्यपूर्ण दीर्घायुषी जीवन मिळते. सामान्यतः आजच्या आहारामुळे वरील सर्व गोष्टी मिळतात असे नाही. म्हणजेच आजचा आहार समतोल म्हणता येणार नाही. आजच्या आहाराचे वर्णन आहारतज्ज्ञांनी पुढील शब्दांत केले आहे.

ज्या आहारातून प्रथिने, कर्बोदके, सिग्धपदार्थ, क्षार व जीवनसत्त्वे ही सर्व पोषकतत्त्वे योग्य प्रमाणात मिळतात आणि शरीराच्या गरजेनुसार पुरेशी कार्यशक्ती पुरवली जाते. तसेच भविष्यासाठी पोषकतत्वे आणि कार्यशक्ती पुरवली जाते , कार्यशक्तीचा शरीरात साठाही केला जातो अशा आहाराला समतोल आहार असे म्हणता येईल. 

Explanation:

तसेच भविष्यासाठी पोषकतत्वे आणि कार्यशक्ती पुरवली जाते , कार्यशक्तीचा शरीरात साठाही केला जातो अशा आहाराला समतोल आहार असे म्हणता येईल. समतोल आहारामुळे शारीरिक शक्ती, मानसिक तत्परता, बौद्धिक प्रगल्भता, रोगप्रतिकारक शक्ती, सौंदर्य, उमदे व सुदृढ व्यक्तिमत्त्व व आरोग्यपूर्ण दीर्घायुषी जीवन मिळते.

अन्नाचे वर्गीकरण आहार घटकांच्या प्रमाणाचा विचार करून अन्नाचे निरनिराळे गट पाडण्यात आले आहे. या गटाचा योग्य त्या प्रमाणात वापर केल्यास संतुलन आहार ठेवता येतो. १. प्रथिनयुक्त गट (प्रोटिन फूड) प्रथिने शरीराच्या वाढीसाठी व झीज भरून काढण्यासाठी आवश्‍यक असतात. या अन्नपदार्थातून चांगल्या दर्जाच्या प्रथिनांचा पुरवठा होऊ शकतो अशा पदार्थांचा या गटात समावेश केला आहे. दूध, दुधाचे पदार्थ, लोणी सोडून मासे, अंडी, खाद्यपक्षी या प्राणिजन्य (प्राण्यापासून मिळणारे) पदार्थांचा तसेच कडधान्य, डाळी, कठीण कवचाची फळे, तेलबिया या वनस्पतिजन्य पदार्थांचा या गटात समावेश होतो. २. संरक्षण गट (प्रोटेक्‍टिव फूड) या अन्नपदार्थातून जीवनसत्त्वांपैकी 

(अ) आणि (क) ही पुरवली जातात. तसेच क्षारांपैकी कॅल्शिअम व लोह हेपण मिळतात. त्या अन्नपदार्थांना संरक्षण अन्न असते म्हणतात. यामध्ये पालेभाज्या, पिवळी व नारंगी रंगांची फळे व आंबट फळे येतात. उदा. सर्व प्रकारच्या पालेभाज्या, आंबा, पेरू, संत्री, मोसंबी, आवळा, गाजर. ३. दुय्यम संरक्षण गट (सेकेंडरी प्रोटेक्‍टिव फूड) या गटामध्ये दुसऱ्या.

Similar questions