Music, asked by ankitakhot700, 4 months ago

3) स्वमत लिहा.
आजच्या शिक्षणाबाबत तुमचे मत लिहा​

Answers

Answered by anujawale3231
2

Answer:

शिक्षण हे आपल्या सर्वांच्या उज्वल भविष्यासाठी आवश्यक आहे. आधुनिक शिक्षण प्रणाली आजच्या युगात शिक्षणात महत्त्वाची भूमिका बजावत आहे. मोफत प्राथमिक शिक्षण सर्वांना दिले जात आहे. ज्यामुळे कमी पैसे असतानाही विद्यार्थी आपले शिक्षण पूर्ण करू शकतो.☺️☺️

Similar questions