Hindi, asked by tejaskshirsagar70, 9 months ago

3) स्वमत.
शालीनता या गुणाविषयी तुमचे मत लिहा. 10वी शाल chapter​

Answers

Answered by mad210216
9

शालीनता या गुणाविषयी माझे मत.

Explanation:

  • माझ्या मते शालीनता हा गुण सगळ्यांमध्येच असला पाहिजे. शालीन असणे म्हणजे नम्र असणे.
  • ज्या माणसामध्ये शालीनता हा गुण असतो, तो माणूस सगळ्यांना हवाहवासा वाटतो, त्याच्यासोबत वेळ घालवायला लोकांना आवडते. शालीनतेने माणूस एखाद्याचे मन जिंकू शकतो.
  • शालीनतेमुळे एखादा व्यक्ति इतरांशी उद्धटपणाने किंवा गर्विष्ठपणाने वागत नाही. त्यामुळे शालीन व्यक्ति इतरांना आवडतो. शिवाय शालीन व्यक्तीला त्याच्या कामात नक्कीच यश मिळते.
  • परंतु, शालीनतेने न वागणारा व्यक्ती लोकांना आवडत नाही. त्याने जरीही जीवनात यश मिळवले, भरपूर पैसे कमवले तरीही त्याला लोकांकडून सन्मान मिळत नाही. त्यामुळे, प्रत्येकाने स्वतःमध्ये शालीनता हा गुण आणायला हवा.
Similar questions