Social Sciences, asked by kunalitadkar15, 1 month ago

3) सहसंबंध लिहा. उत्पादक : स्वयंपोषी : : भक्षक :​

Answers

Answered by mad210216
9

उत्पादक : स्वयंपोषी : : भक्षक : परपोषी.

Explanation:

  • स्वयंपोषी त्या जीवांना म्हटले जाते जे स्वतःसाठी जेवण स्वतः बनवू शकतात.
  • प्रकाश संश्लेषण च्या प्रक्रियेद्वारे स्वयंपोषी जीव त्यांच्यासाठी अन्न व ऊर्जेची निर्मिती करतात.
  • म्हणून, स्वयंपोषी जीवांना अन्न साखळीमध्ये उत्पादक असे म्हटले जाते.
  • वनस्पति, काही प्रकारचे जीवाणु, अमीबा स्वयंपोषी जीवांचे काही उदाहरण आहेत.
  • परपोषी त्या जीवांना म्हटले जाते जे दुसऱ्यांवर त्यांच्या जेवणासाठी अवलंबून असतात.
  • परपोषी जीव इतर वनस्पति किंवा प्राण्यांपासून ऊर्जा आणि पोषक तत्व प्राप्त करतात.
  • म्हणून, परपोषी जीवांना भक्षक असे म्हटले जाते.
  • मनुष्य, प्राणी, काही प्रकारचे वनस्पति परपोषी जीवांचे उदाहरण आहेत.

Similar questions