History, asked by somnth225, 3 days ago

3) शोषणाविरुद्धचा हक्क म्हणजे काय?​

Answers

Answered by shayesta56
13

Answer:

शोषणाविरुद्धचा हक्क

कलम 23 आणि 24 नुसार प्रत्येक भारतीय नागरिकाला शोषणाविरुद्ध आवाज उठवण्याचा हक्क देण्यात आला आहे. ... अशा प्रकारचं शोषण बंद करण्यासाठी हा हक्क देण्यात आला आहे

Similar questions