(3) तुम्हाला शाळेतील आवडणाऱ्या विषयाचा अभ्यास तुम्ही कधी व कसा करता ते लिहा.
Answers
Answered by
34
■◆"तुम्हाला शाळेतील आवडणाऱ्या विषयाचा अभ्यास तुम्ही कधी व कसा करता"◆■
शाळेतील माझा आवडता विषय इतिहास आहे.
◆इतिहासाचा अभ्यास मी आठवड्यामध्ये दोन दिवसांसाठी करते.
◆इतिहासात महत्वाच्या घटना तसेच त्यांच्या तारखा लक्षात ठेवाव्या लागतात. त्यामुळे,मी इतिहासाचा सराव सतत करतच असते.
◆ इतिहासाचा अभ्यास करण्यासाठी मी एखाद्या धड्यामधील महत्वाच्या गोष्टी अधोरेखित करून ठेवते,जेणेकरून परिक्षेच्या वेळी त्या गोष्टींवर माझा लक्ष पटकन जाणार.
◆ एखादा धडा समजण्यासाठी मी त्याला एका कथेच्या रूपात लक्षात करण्याचा प्रयत्न करते.
Similar questions
Computer Science,
6 months ago
Math,
11 months ago
English,
11 months ago
Math,
1 year ago
Chemistry,
1 year ago