(3) तुमच्या आवडत्या लेखकाविषयीची तुम्हांला असलेली माहिती लिहा.
Answers
Answered by
10
Answer:
पुरुषोत्तम देशपांडे उर्फ पू . ल. देशपांडे ( जन्म: मुंबई , 8 नोव्हेंबर 1919, मृत्यू पुणे 12 जून 2000) हे लोकप्रिय मराठी लेखक, नाटककार , नट, कथाकार, पटकथाकार दिग्दर्शिक आणि संगीत दिग्दर्शक होते. त्यांना महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व म्हणले जाते. त्यांच्या आद्याक्षरावरून ते पु.ल.म्हणून ओळखले जातात. लेखक आणि कवि मंगेश दुभाषी उर्फ ॠग्वेदी हे पु. ल.देशपांडे यांचे आजोबा होते. तर सतिश दुभाषी हे मामेभाऊ होते.
.
.
.
हि त्यांच्या व्यक्तिमत्वाची माहिती
.
.
.
.
.
अधिक माहिती साठी Google वर search करणे.
Similar questions