3) तुमच्या परिसरात नवीन बांधकामासाठी तोडण्यात आलेल्या झाडाविषयी सरकारला पत्र लिहा. (जसे प्रगती महत्त्वाची तसेच पर्यावरणाचे सौरक्षणही महत्त्वाचे या विषयी पत्र लिहा
Attachments:
Answers
Answered by
1
Answer:
नमस्कार झाडही निसर्गाचा जीव आहे आणि त्याच्या शिवाय आपणही जगू शकत नाही झाडं हा निसर्गाचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे आणि आज मला यावरच चर्चा करायचे आहे की आमच्या घराच्या बाजूला नवीन बांधकामासाठी एक महाकाय वृक्ष तोडला गेला याबद्दल मला अतिशय दुःख होत आहे आणि आता माझी अशी विनंती आहे की कोणत्याही नवीन बांधकामासाठी जर कोणते वृक्ष तोडले जाईल तर त्या बदल्यात पाच रुक्ष आणखी लावावी
Answered by
3
Explanation:
use the above attachment
hope helpful to you
Attachments:
Similar questions