3. दोन मूळ संख्यांच्या गुणाकाराने मिळणारी पुढीलपैकी सर्वात लहान संख्या कोणती ?
(1) 32 (2) 33 (3) 34 (4) 35
Answers
Answered by
4
या मध्ये 32 ला पाहिलं तर
३२ चे भाग ८×४ पडतात. 8 किंवा 4 दोन्ही ही मूळ संख्या नाही. म्हणून 33 चे भाग ११×३ पडतात. ३४ चे भाग १७×२ आणि ३५ चे भाग ७×५ पडतात दोन्ही ही मूळ संख्या आहे! तर या मध्ये सर्वात लहान संख्या प्रश्र्नानुसर तर ३३ आहे...
जर सर्वात दोन लहान मूळ संख्यांचा गुणाकार विचारले असता उत्तर ३५ असता!
Similar questions