3) दोन उदाहरणे द्या.
मोबाईल फोन्सच्या अति वापरामुळे उद्भवणारे शारीरिक त्रास
4) पुढील विधान सत्य की असत्य ते लिहा.
मृत सजिवांच्या शरीरातील C-12 चा -हास ही एकच प्रक्रिया चाल राहते.
Answers
Answer:
मोबाईल फोनद्वारे जे Electro magnetic radiation( EMFR) निघतात. त्याचा शरीरावर फार मोठा दुष्परिणाम होतो. विशेषत: लहान मुलांसाठी हे High Frequency Electro Magnetic field (PEMF) मेंदूसाठी व रक्तासाठी फारच हानिकारक असतात. याच्या अतिरेकी वापरामुळे डोकेदुखी, टेंशन, निद्रानाश व कानाच्या पडद्यावर वाईट परिणाम होतो.
सध्या मोबाइल हा जणू आयुष्याचाच अविभाज्य भाग असल्यासारखे आपण सर्व जण वागत असतो. संपर्क साधण्यापासून ते मनोरंजनापर्यंत या मोबाइलवर प्रत्येक जण अवलंबून असल्याचं चित्र सर्वत्र पाहायला मिळतं. पण कधी विचार केला आहे का की, या मोबाइलचे जितके फायदे आहेत त्याहून अधिक तोटे देखील आहेत. या मोबाइलच्या अतिवापरामुळे तरुण वयातच अनेकांना कानांचे, डोळय़ांचे अनेक आजार झालेले त्यामुळे पाहायला मिळतात. मोठय़ांपासून ते लहान मुलांपर्यंत सारेच जण याच्या अधीन होत चालले आहेत.
Explanation:
सत्य। _______________
3 : - 1) डोळ्याना त्रास
2) डोके दुखी
4 : - चुक