Math, asked by khushisalooja2026, 4 months ago

3) दोन विषयांच्या एका परीक्षेत 60% विद्यार्थी गणितात नापास झाले व 65% विद्यार्थी इंग्रजीत नापास झाले. जर दोन्ही विषयांत 30% विद्यार्थी नापास झाल्यास, दोन्ही विषयांत शेकडा किती विद्यार्थी उत्तीर्ण झाले?

Answers

Answered by VanshAryan
3

Answer:

1/20

Step-by-step explanation:

1-(60/100 + 65/100 - 30/100)

=1-(95/100) = 5/100 = 1/20

Similar questions