Geography, asked by mjay04803, 8 months ago


3) दिपकल्पावरील पश्चिम वाहिनी दोन नद्यांची नावे लिहा.

Answers

Answered by Ssghodke27
2

Answer:

पश्चिम वाहिनी नद्या मध्ये तीन महत्त्वाच्या नद्या महाराष्ट्रातून वाहतात त्या म्हणजे पूर्णा नदी, नर्मदा नदी आणि तापी नदी होय. पश्चिम वाहिनी नद्या तील सर्वात मोठी नदी म्हणजे नर्मदा नदी.

Similar questions