History, asked by jayant53754, 2 months ago

3) 'उर' येथील वस्तुसंग्रहालयाची कोणती वैशिष्ट्ये तुम्हांला सांगता येतील ?​

Answers

Answered by dhanshrigaygole
5

Answer:

या संग्रहालयामध्ये सापडलेल्या प्राचिन वस्तूंबरोबरच त्या वस्तूंचे सविस्तर वर्णन करणार्या मातीच्या वाटिकाही सापडल्या आहेत.

Similar questions