3] वेगवेगळ्या भागात आहारात विविधता का असते?
Answers
Answer:क्युक्रबिटिसिन हा असा पदार्थ जो भाज्यांमध्ये कडूपणा निर्माण करतो. हे आरोग्यास पुर्णपणे हानीकारक नसते. हे यकृत आणि पचनक्रियाचे कार्य सुधारते. अशा विशिष्ट चवेसह विशेषतः औषधीय हेतूसाठी काही देशांमध्ये काकडीचे उत्पादन घेतले जाते.
काकडी कडू आहेत का हे शोधून काढताना आपल्याला हे माहित असले पाहिजे की कडूपणाचे मूळ कारण हे क्युक्रबिटिसिन आहे. जे काही विशिष्ट परिस्थितींमध्ये भाज्यांमध्ये उत्पादित केले जाते. असे मानले जाते की हिरव्या सालीची काकडी अधिक कडू असतात.
कडूपणा सामान्यतः सूर्यप्रकाशाच्या प्रमाणात आणि हवामानाच्या वातावरणाशी थेट प्रमाणात आहे. त्यामुळे काही वेळा वनस्पतीची प्रतिकूल परिस्थितीत वाढ होते.अशा वेळी संरक्षण साधन म्हणून क्युक्रबिटिसिन तयार करते. ज्यामुळे काकडी कडू लागते.
काकडीतून कडूपणा घालवण्यासाठी त्यांना योग्य असे वातावरण तयार करणे आवश्यक आहे.
१) काकडी विकत घेताना शक्यतो दंडगोलाकार घ्यावी.
२) मधील भाग दबलेला किंवा कमी जाडीचा असल्यास काकडी कडू असू शकते.
३) काकडी कडू निघाल्यास काकडीचे दोन्ही टोके कापून पाण्यात ठेवावी.
४) अशी काकडी त्वरित खवयाची असल्यास तिचे पूर्ण साल आणि दोन्ही टोक काही प्रमाणात काढावीत. आता काकडीस मीठ चोळावे. त्यातून फेस येऊन कडूपणा कमी होईल.
Explanation: