Hindi, asked by ansaritahoora99, 11 months ago

(3) वाक्प्रचार :
(1) रममाण होणे
(2) पुष्टी देणे
(3) आर्जव करणे.​

Answers

Answered by anjo241
80

Answer:

ans 1)गूंग होणे

ans 2) पाठिंबा देणे

ans 3)कळवळून विनंती करणे

Answered by rajraaz85
8

Answer:

मग्न होणे म्हणजे रममाण होणे.

  • अभ्यास करत असताना सायली रममाण होते.
  • शिक्षक शिकवत असताना राहुल शिक्षकांकडे रममाण होतो.
  • गाण्याचा रियाज करताना संगीता रममाण होऊन जाते.
  • पेपर मधील शब्दकोडे सोडवताना मेघा रममाण होते.

सहमती देणे म्हणजे पुष्टी देणे.

  • बाबांनी सागरला सहलीला जाण्यासाठी पुष्टी दिली.
  • आईने छोट्या पिंटूला पावसात भिजण्यासाठी पुष्टी दिली.
  • मुख्याध्यापकांनी सौरभला गावी जाण्यासाठी पुष्टी दिली.
  • आई-बाबांनी सार्थकला उच्च शिक्षण घेण्यासाठी बाहेर गावी जाण्यास पुष्टी दिली.

विनंती करणे म्हणजे अार्जव करणे.

  • तोताराम ने मालकाला दोन दिवसाच्या सुट्टीसाठी मालकाकडे आर्जव केली.
  • बाबांनी अजय फी दोन दिवसात भरून देतो यासाठी मुख्याध्यापकांकडे आर्जव केली.
  • महेश आजारातून बरा झाला पाहिजे यासाठी आईने डॉक्टरांकडे आर्जव केली.
Similar questions