CBSE BOARD X, asked by moghesmita83, 11 months ago

3) वाक्प्रचार :
खालील वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.
डंका वाजवणे, धीर चेपणे,
आव्हान स्वीकारणे ,सार्थक होणे​

Answers

Answered by parab580
73

Answer: अंगाचा तिळपापड होणे

Explanation: संताप होणे

Answered by rajraaz85
2

Answer:

१. डंका वाजवणे: जाहीर करणे, दवंडी पिटणे, प्रसिद्धी करणे, प्रसार करणे.

वाक्यात उपयोग: आपल्या वडिलांना व भावांना ठार करून आपणच मुघल साम्राज्याचे नवीन बादशहा आहोत, असा औरंगजेबाने डंका वाजविला.

२. धीर चेपणे : भिती नाहीसे होणे किंवा हिम्मत वाढणे

वाक्यात उपयोग: चांगला अभ्यास झाल्यामुळे आनंदच्या मनात परीक्षेविषयीचा धीर चेपला गेला.

३. आव्हान स्वीकारणे: एखाद्या गोष्टीबद्दल ची जबाबदारी घेणे.

वाक्यात उपयोग: सगळे नातेवाईक बोलू लागल्यामुळे रघुने स्पर्धा परीक्षा पास होण्याचे आव्हान स्वीकारले.

४. सार्थक होणे: चीज होणे, सफल होणे.

वाक्यात उपयोग: चांगल्या महाविद्यालयात प्रवेश मिळाल्यामुळे रोहनच्या अभ्यासाचे सार्थक झाले.

Similar questions