3) वाक् प्रचार
खालील वाक्यांत क्रियापदांच्या जागी कंसातील योग्य वाक्प्रचार भरून वाक्ये पुन्हा लिहा.
(डंका पिटणे, नाकी नऊ येणे, रणशिंग फुकणे, खस्ता खाणे, कान देऊन ऐकणे)
वाक्ये :-
1) खोडकर बंड्याला आवरताना आई त्रासून जाते.
2) राजाच्या जुलमी अत्याचारामुळे प्रजेने त्याच्या विरोधात बंड पुकारले.
3), आजीची गोष्ट आम्ही लक्षपूर्वक ऐकत होतो.
4) डॉ. आंबेडकरांनी शिक्षण घेण्यासाठी खूप त्रास सहन केला.
Answers
Answered by
5
Answer:
१) खोडकर बंड्या लावताना आईच्या नाकीनऊ येते
२) राजाच्या गुल्मी अत्याचारामुळे प्रजा ने त्याच्या विरोधात डंका पेटवली
३) आजीची गोष्ट आम्ही कान देऊन ऐकत होतो.
४) डॉक्टर डॉक्टर आंबेडकरांनी शिक्षण घेण्यासाठी खूप खस्ता खाल्ल्या.
Answered by
2
Answer:
In Arithmetic Progression first term is 3 and 10th term is 15 Find S10
Similar questions