Hindi, asked by aayushrathi2005, 10 months ago

(3) वाक्प्रचार :
• पुढील कोणत्याही दोन वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा :
(1) संकोच वाटणे (2) थक्क होणे (3) उत्कंठा वाढणे.​

Answers

Answered by halamadrid
33

■■प्रश्नात दिलेल्या वाक्यप्रचारांचा अर्थ आहे:■■

१.थक्क होणे- चकित होणे.

२. उत्कंठा वाढणे - उत्सुकता वाढणे.

● या वाक्यप्रचारांचा वाक्यात प्रयोग:

१.थक्क होणे- नेहमी कोणत्याही कार्यक्रमासाठी उशिराने येणारा राहुल विशालच्या लग्नासाठी सगळ्यात आधी तयार झाला, हे पाहूण आम्ही सगळे थक्क झालो.

२. उत्कंठा वाढणे - जसजशी शाळेच्या स्नेहसंमेलनाची तारीख जवळ येत होती, तसतशी विद्यार्थ्यांमध्ये उत्कंठा वाढत होती.

Answered by prashantshrsgr
2

Answer:

ग्ग्ग्व्ग्ग्ग्ग्ग्ग्ग

Similar questions