(3) वाक्प्रचार :
• पुढील कोणत्याही दोन वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा :
(३) उत्कंठा वाढणे.
Answers
Answered by
9
Answer:
1पाणी हे आपले जीवन आहे
Explanation:
2.
Answered by
0
वाक्प्रचार हा शब्दश: असलेल्या अर्थापेक्षा वेगळा अर्थ प्राप्त झालेला शब्द समूह असतो.
उत्कंठा वाढणे
अर्थ : उत्सुकता वाढणे
वाक्य : आपला मुलगा सीमेवरुन परत येणार हे समजताच आशाबाईंची उत्कंठा वाढली .
Similar questions