3. वाक्प्रचार:
पुढीलपैकी कोणत्याही दोन वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा
1. पाठबळ असणे
2. ख्याती मिळवणे
3. पोरके होणे
Answers
Answered by
0
Answer:
समर्थन असणे- विद्यार्थ्यांच्या यशात गुरुचे पाठबळ असते.
नावलौकिक मिळणे- अमिताभ बच्चन यांना चांगल्या अभिनयामुळे जगभर ख्याती मिळाली.
अनाथ होणे- अपघातात रामच्या आई-वडिलांचा मृत्यू झाला त्यामुळे राम पोरका झाला.
Explanation:
शालिनी हुबलीकर चेनलवर सर्व प्रश्न उत्तरे भेटतील
Similar questions