India Languages, asked by jaypatil2004, 5 months ago

3) वाक्प्रचार:
• पुढीलपैकी कोणत्याही दोन वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यांत उपयोग करा
(i) तगादा लावणे
(ii) अचंबित होणे
(iii) कान देऊन ऐकणे
(iv) कंठस्नान घालणे​

Answers

Answered by mamalemohan8
29

Answer:

(ii) अचंबित होणे - थक्क होणे

(iv) कंठस्नान घालणे - जीव घेणे

Explanation:

(ii) राहुलचे गुण पाहून मी अचंबित झालो

(iv) भारतीय सैन्याने दोन आतंकवाद्यांना कंठस्नान घातले

Answered by rajraaz85
1

Answer:

१.तगादा लावणे म्हणजे एखाद्या गोष्टीसाठी हट्ट धरणे किंवा एखादी गोष्ट परत परत सांगणे.

वाक्यात उपयोग-

  • मनीषा आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने आई-वडिलांनी नवीन कपडे घेतले पाहिजे त्यासाठी ती तिच्या आई-वडिलांना मागे तगादा लावत होती.
  • कामावरून घरी आल्यानंतर लगेचच दिनेशच्या बायकोने आपण चित्रपट बघायला जाउया असा तगादा लावला.

२. अचंबित होणे म्हणजे आश्चर्याचा धक्का बसणे

वाक्यात उपयोग-

  • सुनीलला परीक्षेत त्याच्या अपेक्षेपेक्षा जास्त गुण मिळाल्यामुळे तो अचंबित झाला.
  • आपला मुलगा संपूर्ण राज्यात पहिला आल्यामुळे प्रवीणचे आई वडील अचंबित झाले.
  • नेहमी वर्गात शांत राहणारा अजय परीक्षेत पहिला आल्यामुळे सर्व शिक्षक अचंबित झाले.

Similar questions