English, asked by jayeahrijoshi786, 2 months ago

3) वाक्प्रचार:
• पुढीलपैकी कोणत्याही दोन वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यांत उपयोग करा :
(1) आनंद गगनात न मावणे
(2) साकडे घालणे
(4) आगीत उडी घेणे.
(3) कास धरणे
नवनीत SEMI-ENGLISH सराव प्रश्नपत्रिका : इयत्ता दहावी​

Answers

Answered by vinodmordekar73
22

Explanation:

this is a correct answer I hope it will help you make me as

Brain list

Attachments:
Answered by rajraaz85
3

Answer:

१. आनंद गगनात न मावणे - खूप आनंद होणे, अत्यानंद होणे.

वाक्यात उपयोग:

  • नोकरीत बढती मिळाल्यामुळे रमेश चा आनंद गगनात मावत नव्हता.
  • परीक्षेत पहिला नंबर आल्यामुळे गगन चा आनंद गगनात मावत नव्हता.

२. साकडे घालणे - देवाकडे एखाद्या गोष्टीची प्रार्थना करणे, विनंती करणे, मागणी घालणे,

वाक्यात उपयोग:

  • करोना महामारी लवकरात लवकर दूर व्हावी यासाठी मुख्यमंत्र्यांनी पंढरपूरच्या विठ्ठला समोर साकडे घातले.
  • मुलीचे लग्न करण्याकरिता रामरावांनी पैशांसाठी सावकारापुढे साकड घातलं.
  • दुष्काळ दूर होण्याकरता गावातल्या लोकांनी देवाला साकड घातलं.

३. आगीत उडी घेणे - स्वतःहून संकट ओढवून घेणे, आपणहून संकटात सापडले.

वाक्यात उपयोग:

  • हातात असलेली नोकरी सोडून संजयने अजित उडी घेतली.

४. कास धरणे - एखाद्याच्या सोबत असणे

वाक्यात उपयोग:

  • गावाच्या प्रगतीसाठी गावातल्या तरुणांनी आमदारांची कास धरली.
Similar questions