India Languages, asked by atharv7717, 3 months ago

(3) वाक्प्रचार:
• पुढीलपैकी कोणत्याही दोन वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यांत उपयोग करा :
(1) कडुसं पडणे
(2) गुण्यागोविंदाने नांदणे
(3) ससेहोलपट होणे
(4) खूणगाठ बांधणे.​

Answers

Answered by Anonymous
16

Answer:

3) one is correct answer

Answered by studay07
43

Answer:

(१) कडुसं पडणे =  खूप त्रास देणे  

  • सासूने सुनेचं कडूस पडलं .  
  • मुलांनी शिक्षकांना ऑनलाईन कलासेस मध्य त्रास देऊन कडूस पाडलं .  

(2) गुण्यागोविंदाने नांदणे = सुखाने राहणे , शांत राहणे  

  • बंड्या दुसऱ्यांच्या घरी गेल्यावर खूप गुण्यगविंदाने राहतो.  
  • गुण्यागोविंदाने नांदणे हे प्रत्यक सुनेचं कर्तव्य असते .  

 

(3) ससेहोलपट होणे = गैरसोय होणे  

  • नागरिकांची उन्हाळ्यामधय पाण्यासाठी ससेहोलपट झाले .  
  • लोकडाऊन मध्य बऱ्याच लोकांचे ससेहोलपट झाले .  

(4) खूणगाठ बांधणे.​= निश्चय करणे  

  • मी अधिकारी होण्याची खून गाठ बांधली .  
  • आयुष्यात एका तरी चांगल्या गोष्टीसाठी खून गाठ बांधली पाहिजे .
Similar questions