3) वाक्प्रचार:
पुढीलपैकी कोणत्याही दोन वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा :
(1) पुष्टी देणे (2) डोळ्यांत पाणी उभे राहणे (3) अंगाचा तिळपापड होणे.
Answers
Answered by
19
Explanation:
Hope this is useful for you
please mark me as BRILIENT
Attachments:
Answered by
8
अर्थ सांगून वाकयात प्रयोग खलील प्रमाणे केले आहे.
1) पुष्टी देणे - सहमति देणे
मी दादाला फिरायला
जाणयासाठी पुष्टि दिली .
(2) डोळ्यांत पाणी उभे राहणे - रडू येणे
बाबा माझ्यावर रागवले म्हणून माझ्या डोळ्यांत पाणी उभे राहिले.
3) अंगाचा तिळपापड होणे. - ख़ूप राग येणे
झाड तोडल्यामुळे दादाच्या अंगाचा तिळपापड
झाला.
वाक्य प्रचाराची अन्य उदाहरणे :
- निश्चय करणे - ठाम राहणे
मी नेहमी अभ्यास करण्याचा निश्चय केला.
2. अचंबा वाटणे - आश्चर्य वाटणे
मीनाक्षीला रविवारचा दिवशी अभ्यास करता
पहताना तिच्या आईला अचंबा वाटला.
#SPJ 3
Similar questions
Geography,
1 month ago
Psychology,
1 month ago
Math,
1 month ago
Math,
9 months ago
Math,
9 months ago