3. वाक्प्रचार
पुढीलपैकी कोणत्याही दोन वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यांत उपयोग करा.
व्यथित होणे, पेव फुटणे, रुंजी घालणे
Answers
Answered by
18
Answer:
व्यथित होणे :
अर्थ :- दुःखी होणे.
वाक्यात उपयोग :- परीक्षेत कमी गुण मिळाल्याने माधव व्यथित झाला.
पेव फुटणे :
अर्थ :- भराभर उगवणे.
वाक्यात उपयोग :- आजकाल अफवांचे पेव फुटले आहेत.
रुंजी घालने :
अर्थ :- फेरी घालणे / घिरटी घालणे.
वाक्यात उपयोग :- फुलपाखरे मध गोळा करण्यासाठी फुलाभोवती रुंजी घालत असतात.
Answered by
0
Answer:
रुजत घालणे वाक्यात उपयोग
Explanation:
Similar questions