(3) वाक्प्रचार : पुढीलपैकी कोणत्याही दोन वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा : (1) उसंत न लागणे (2) राबता असणे (3) हातभार लावणे
Answers
Answered by
13
Answer:
1) उसंत न लागणे= वेळ नसणे
वाक्य = आज खूप कामे असल्यामुळे उसंतच न्हवता.
2) हातभार लावणे = मदत करणे
वाक्य = रीमा आईच्या कामाला हातभार लावते.
Answered by
0
Explanation:
this is your answer to the question
Attachments:
Similar questions