Hindi, asked by ansaritahoora99, 1 year ago

(3) वाक्प्रचार :
पढीलपैकी कोणत्याही दोन वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा :
(1) रममाण होणे
(2) पुष्टी देणे
(3) आर्जव करणे.
प्र. 4. (आ) भाषिक घटकांवर आधारित कृती :
(1) शब्दसंपत्ती :
| (i) पुढील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा :
(1) गारठा =
(2) आयुष्य =
(ii) पुढील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा :
(1) सुखी x
(2) धवल x
(iii) शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा :
(1) लिहिता वाचता येणारा - (2) लेखन करणारा -
(iv) वचन बदला :
(1) काम -
(2) पुस्तक -
(2) लेखननियमांनुसार लेखन :
• पुढील वाक्ये लेखननियमांनुसार लिहा :
(1) हळुहळू मी सगळ्या शालि वाटून टाकल्या.
(2) बांगड्यांची पेटि व पीशवी त्याने हाती घेतली.
(3) विरामचिन्हे :
• पुढील वाक्यात योग्य विरामचिन्हांचा उपयोग करा :
(1) जगदाळे ओरडला रनिंग कर रोज
(2) अरे पण चिठ्ठी मराठीतून आहे.
TITT)​

Attachments:

Answers

Answered by salmazk123
8

Answer:

here's your answer .....

hope it will help you......

Attachments:
Answered by studay07
16

उत्तरः

  • वाक्प्रचार:

(१) रममाण

 = व्यस्त होन. नीता अभ्यास मधे रमण होटे

(२) पुष्टीकरण

= संतुष्टि कृणे राम सर्व कामची पुष्टी करात अस्तो

(3) आर्जव करणे.

 = अर्पण कृणे मे देवाला फुले अर्पण कराते

प्र. (. (आ) भाषिक घटक आधारभूत कृती:

(1) शब्दसंपत्ती:

| (i) पुढील शब्द समांतर शब्द लिहा:

(१) गारठा =  थंडी

(२) आयुष =  जीवन

(ii) पुढचे शब्द विरोधाभासी शब्द लिहा:

(1) सुखी x दुखी

(२) धवल x  काळा

(iii) शब्दसमूहाहून एक शब्द लिहा:

(१) लिहिता वाचता येणारा - सुशीक्षित

(२) लेखन -  लेखक

(iv) शब्द:

(1) काम - कामे

(२) पुस्तके -  पुस्तके

(२) लेखनियम संग्रह:

• पुढील वास्तविक लेखनियम संग्रह लिहा:

(1) हळूहोल मी सर्व सारली शालून जाऊ.

 = हलू हलू मी सगल्या शाली वातुन टाकल्या

(२) बांगडीक पेटि आणि पश्वी उत्तरांची हतीची प्रतिक्षा.

 = बंगड्यांची पेटी वि पिश्वी त्यान हतात घाटली

(3) विरामचिन्हे:

• पुढील वास्तवाची योग्य विरामचिन्हे वापरा:

(1) जगदाले ऑडला, 'रनिंग कर रोज

(2) अरे | ‘चिठ्ठी मराठी’ आहे.

Similar questions