(3) वाक्प्रचार : पढीलपैकी कोणत्याही दोन वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा : (1) रममाण होणे (2) पुष्टी देणे (3) आर्जव करणे. प्र. 4. (आ) भाषिक घटकांवर आधारित कृती : (1) शब्दसंपत्ती : | (i) पुढील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा : (1) गारठा = (2) आयुष्य = (ii) पुढील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा : (1) सुखी x (2) धवल x (iii) शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा : (1) लिहिता वाचता येणारा - (2) लेखन करणारा - (iv) वचन बदला : (1) काम - (2) पुस्तक - (2) लेखननियमांनुसार लेखन : • पुढील वाक्ये लेखननियमांनुसार लिहा : (1) हळुहळू मी सगळ्या शालि वाटून टाकल्या. (2) बांगड्यांची पेटि व पीशवी त्याने हाती घेतली. (3) विरामचिन्हे : • पुढील वाक्यात योग्य विरामचिन्हांचा उपयोग करा : (1) जगदाळे ओरडला रनिंग कर रोज (2) अरे पण चिठ्ठी मराठीतून आहे. TITT)
Answers
Answered by
2
Answer:
समानार्थी शब्द गारठा -थंडी, आयुष्य -जीवन.
विरुद्ध अर्थी सुखी ×दुःखी,
लिहिता वाचता येणारा -शिक्षित
लेखन करणारा -लेखक
काम ×कामे. पुस्तकं -पुस्तके
जगदाळे ओरडला, रनिंग कर रोज.
अरे पण!चिट्ठी मराठीतून आहे.
Similar questions