3
वाक्यप्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा
(0
कसब दाखविणे
हातात हात असणे
(i)
तोंड सुख घेणे
(iv)
गुडघे टेकणे
Answers
Answered by
5
Answer:
- कसब दाखविणे - कौशल्य दाखविणे
संगणक दुरुस्त करण्यात राम कमालीचे कसब दाखविले
गुडघे टेकणे - शरण जाणे
चोराने पोलिसांसमोर गुडघे टेकले
तोंड्सुख घेणे - खूप बडबडणे
मालक नोकरावर तोंड्सुख घेतो
हातात हात असणे- सहकार्य करणे
हातात हात घालुन मुलांनी श्रमदान केले
Explanation:
plz make me brain liest and follow me
Similar questions