3) वाक्यप्रचारः
पुढीलपैकी कोणत्याही दोन वाक्यप्रचारांचा अर्थ सांगून वाषयात उपयोग करा:
) आदेश देणे ) आश्वासन देणे III) आनंद गगनात न मावणे
Answers
Answered by
6
Answer:
- aadesh dene- aadnya dene.
- aanand gagnat n mavne- khup aanand hone.
Answered by
1
Answer:
काही शब्द समूहांचा वाक्यात असलेला अर्थ कायम न राहता त्याच्यासाठी दुसरा अर्थ वापरला जातो त्यांना वाक्यप्रचार असे म्हणतात.
आदेश देणे - हुकुम सोडणे, आज्ञा देणे.
वाक्यात उपयोग-
- शिवाजी महाराजांनी मावळ्यांना लढाईला जाण्यासाठी आदेश दिला.
- राजाने सभा सुरू करण्यासाठी प्रधानाला आदेश दिला.
- तेनालीरामाला त्याची युक्ती वापरण्यासाठी राजाने आदेश दिला.
आश्वासन देणे - हमी देणे, कबूल करणे.
वाक्यात उपयोग-
- दिवाळीच्या सणासाठी जास्तीच्या रेल्वे सोडल्या जातील असे सरकारने आश्वासन दिले.
- अनिताने आईला मी रोज अभ्यास करीन असे आश्वासन दिले.
- राजूने बाबांना मी यंदाच्या परीक्षेत चांगले गुण मिळवणार असे आश्वासन दिले.
Similar questions