Hindi, asked by harryrakhangi895, 3 months ago

3) विरामचिन्हे :
खालील वाक्यांत योग्य विरामचिन्हांचा उपयोग करा.
i) फेनधवल तुषांरामध्ये राहाल कैसे कष्टी
ii) भूतकाळ वर्तमानकाळ व भविष्यकाळ यांची साखळी जोडलेली असते.​

Answers

Answered by aayeshk11
6

Answer:

फेनधवल तुषांरामध्ये , राहाल कैसे कष्टी?

भूतकाळ , वर्तमानकाळ व भविष्यकाळ यांची साखळी जोडलेली असते.

Explanation:

mark it as brainlist pls

Similar questions