Hindi, asked by jyotichordia, 11 months ago

(3) विरामचिन्हे :
• पुढील वाक्यात योग्य विरामचिन्हांचा उपयोग करा :
(1) कल्पनांचा सुंदर अविष्कार कवितेत असतो हे बरोबर ना
(2) तू केव्हा आलीस?​

Answers

Answered by kasturi1508
37

Answer:

1. कल्पनांचा सुंदर अविष्कार कवितेत असतो, हे बरोबर ना?

2. तू केव्हा आलीस?

Answered by HanitaHImesh
0

वाक्यात योग्य विरामचिन्हांचा उपयोग :

(1) कल्पनांचा सुंदर अविष्कार कवितेत असतो, हे बरोबर ना ?

(2) तू केव्हा आलीस?​

#SPJ2

Similar questions