Science, asked by chhallaresukanya, 8 months ago

3. विस्थापन अभिक्रिया (Displacement reaction)
या पाठाच्या सुरुवातीलाच आपण पाहिले आहे की कॉपर सल्फेटच्या निळ्या द्रावणात जस्त पूड घातल्यावर झिंक
सल्फेटचे रंगहीन द्रावण तयार होऊन उष्णता बाहेर पडते. या अभिक्रियेचे रासायनिक समीकरण (3) पहा. त्यावरून
समजते की कॉपर सल्फेटमधील Cu+ आयनांची जागा Zn अणूंपासून तयार झालेले Zn+ हे आयन घेतात व Cu2
आयनांपासून तयार झालेले Cu अणू बाहेर पडतात. म्हणजेच Zn मुळे CuSO मधील Cu चे विस्थापन होते. जेव्हा एका
संयुगातील कमी अभिक्रियाशील मूलद्रव्याच्या आयनाची जागा दुसरे जास्त अभिक्रियाशील मूलद्रव्य स्वत: आयन बनून
घेते त्या रासायनिक अभिक्रियेला 'विस्थापन अभिक्रिया' म्हणतात. (कमी व जास्त अभिक्रियाशील मूलद्रव्यांविषयी
माहिती आपण धातुविज्ञान या पाठात घेणार आहोत).जस्ताप्रमाणेच लोह व शिसे ही मूलद्रव्ये सुद्धा तांब्याला त्याच्या
संयुगातून विस्थापित करतात.
जरा डोके चालवा.
पुढील अभिक्रिया पूर्ण करा.
1. CuSO (aq) + Fe (s)
2. CuSO (aq) + Pb(s)
... +
+​

Answers

Answered by therealaryanroy
2

विस्थापन अभिक्रिया (Double Displacement Reaction) जब दो धातु के अलगल अलग साल्ट आपस में प्रतिक्रिया करते हैं और एक धातु दूसरी धातु को विस्थापित करके नये साल्ट का निर्माण करता है तो इस प्रतिक्रिया को द्वि-विस्थापन अभिक्रिया कहते हैं। यह अभिक्रिया अभिकारकों के बीच आयनों की अदला बदली के कारण होता है।

Answered by deadpool85
1

Answer:

Double Displacement Reaction When two different metals react with different salts and one metal displaces another to form new salts, this reaction is called two-displacement reaction. This reaction is due to the exchange of ions between the reactants.

Similar questions