3. विंध्य पर्वत कोणत्या नदी खोर्याचा जलविभाजक आहे?
Answers
Answered by
4
Answer:
विंध्य मध्य भारतातील एक पर्वतरांग आहे. याला विंध्यगिरी किंवा विंध्याद्री असेही म्हटले जाते. या पर्वतामुळे भारताचे उत्तर व दक्षिण भारत असे भौगोलिक विभाजन होते, असे मानले जाते.
Explanation:
mark me brainlist plsss
Answered by
2
Answer:
this is right answer...
Similar questions